Top

आणखी पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा

मी १२ Kg FAT कमी करू शकले, कारण मी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तर पुढे जा, FORM भरून तुमचे पहिले पाऊल उचला आणि वजन कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे. I promise. 😀

👉समजून घेऊया👉 ठरवूया👉 कृतीत आणूया 👉Fit राहूया

मुग्धा यार्दी – Fitness Programmer

Everything You Are Going to Get!

The complete online results-oriented fitness program for all busy people. Personalized Fitness Programming according to the fitness goal.

💪 Health Tips: Health Tips for getting great results in minimum time. Understanding the concepts of good health.

🍱Customize Meal Plan: प्रत्येक व्यक्तीचा आहार, कामाचे स्वरूप समजून घेऊन आम्ही MEAL PLAN बनवतो.

🧘🏻 Workout Videos: बारीक आणि FIT व्हायचं म्हणजे HEAVY WORKOUT अस मुळीच नसत. छोट्या छोट्या WORKOUT पासून सुरुवात केली जाते. Workout plans for a home. Cardio workouts. Walking-running plans for fat loss.

📝 Weekly Checkup: आपल्याला जमतय, आपल्याकडून होतय हे प्रत्येक आठवड्याला कळायला लागल कि अपोआप हुरूप वाढायला लागतो. म्हणून आपण WEEKLY ONLINE CHECK UP CALL करतो. जेणेकरून या FITNESS PROGRAM ला शरीर कस साथ देतय ते देखील आपल्याला कळत. त्यानुसार आपण यात बदल करतो.

🥘 Recipes: Recipes and easy meal ideas.बारीक व्हायचं, FIT व्हायचं म्हणजे अळणी जेवायचं, उकडलेल खायचं आयुष्य बेचव करायचं अस मुळीच नाही. म्हणुनच आम्ही टेस्टी पण HEALTHY RECIPES SHARE करतो.

🥤 Nutrition Supplements: आपल्या रोजच्या जेवणातून आपल्याला पुरेशी पोषकद्रव्ये मिळतातच अस नाही. खर तर त्याची आपल्याला गरज असते, आणि त्याची जोड दिल्यावर RESULTS लवकर मिळू शकतात. प्रत्येकाच्या गरजेनुसार आपण NUTRITION SUPPLEMENT देतो.

🤝 One on one guidence: प्रत्येकाचे RESULTS वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकासाठी आम्ही त्याच्या सोयीनुसार गरजेनुसार आणि सवडीनुसार मार्गदर्शन करतो.

कोणीही मुद्दाम UNFIT रहात नाही

काही जणांचे वजन त्यांच्या व्यस्त कामामुळे वाढते, काहींचे ऑपरेशन झालेले असते, काही जणांचे कामच बैठे असते, बायकांचे वजन गरोदर असताना वाढते आणि नंतर मुलांकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःकडे लक्ष द्यायचे राहून जाते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिच्या कामाचे स्वरूप आणि राहणीमान देखील वेगळे असते. खाण्या पिण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात, या सगळ्या अडचणी आणि गोष्टी समजून घेऊनच Fitwise तुम्हाला प्रभावी आणि परिणामकारक असा Fitness Program Design करून देते

FITNESS PROGRAM बद्दल आमचे FIT झालेले मित्र मैत्रिणी काय सांगतात.

Sundeep Solanki

Neha Deshpande

Vimal Story

Sandeep Datar

तुमचे FIT राहण्याचे कारण काय ?

प्रत्येक व्यक्तीचे FIT राहण्यासाठीचे कारण वेगळे असू शकते हे आम्ही समजून घेतो. कोणाला मुलांशी त्यांच्या energy level ने खेळायचं असत, मुलांना active ठेवण्यासाठी त्यांच रुटीन सांभाळायच असत. कोणाला क्रिकेट ग्रुप मध्ये अजूनही Active राहायचं असते, कोणाला trekking पुन्हा सुरु करायचं असत, कोणाला मित्र मैत्रिणींच्यात भाव खायचं असत. प्रत्येकाला हि इच्छा असते कि आपणही FIT असावे.

🎯 या Fitness Program मध्ये सांगितल्या जाणार्या गोष्टी, आम्ही स्वतः आधी करून पाहिल्या आहेत, त्याचे उत्तम Results आम्ही अनुभवत आहोत.

🎯 प्रत्येक व्यक्तीचे कामाचे स्वरूप, कुटुंब व्यवस्था आणि आहार वेगळा असतो, ते समजून घेऊन लक्ष दिले जाते.

🎯 सगळी प्रोसेस ONLINE आहे, त्यामुळे घरच्याघरी करणे शक्य आहे.

🎯 फिटनेसच्या प्रोसेस मध्ये एखादा उत्तम मित्र/मैत्रीण मिळाले तर आपलाही उत्साह वाढतो. आणि RESULT लवकरात लवकर मिळू शकतात.

🎯 आपली कोणाशीही स्पर्धा नाही, कारण प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा Result वेगळा असू शकतो हे समजून घेऊन काम केले जाते.